आकाशमित्र, कल्याण (Akashamitra, Kalyan)

(स्थापना : ऑगस्ट १९८६). आकाशमित्र एक हौशी खगोलशास्त्रज्ञ संस्था आहे. खगोलशास्त्र लोकप्रिय करणे आणि विद्यार्थ्यांना, खगोलशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात उपयुक्त योगदान देण्यासाठी उत्साही लोकांना प्रेरित करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. या…