निकोटीन (Nicotine)

निकोटीन हे अल्कलॉइड गटातील एक विषारी संयुग आहे. तंबाखू या वनस्पतीमधील (निकोटियाना टोबॅकम,  Nicotiana tobacum) हे मुख्य अल्कलॉइड असून तंबाखूचे मादक गुणधर्म व वास निकोटीनमुळेच असतात. तंबाखूच्या पानांमध्ये त्याचे प्रमाण…

नायट्रोबेंझीन (Nitrobenzene)

नायट्रोबेंझीन हे पिवळट रंगाचे, तेलकट द्रव आहे. याला ऑइल ऑफ मिरबेन असेही म्हणतात. हे संयुग बेंझीनपासून तयार करतात. त्याला कडू बदामाच्या तेलासारखा वास असतो. इतिहास : १८३४ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ…