ब्ल्युटूथ (Bluetooth)

ब्ल्युटूथ हे कमी अंतराच्या दोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील बिनतारी संदेशवहनाद्वारे माहितीचे आदान-प्रदान करणारे मानक तंत्रज्ञान आहे. ब्ल्युटूथ हे बिनतारी रेडिओ तंत्रज्ञानावर आधारित आहे. ब्ल्युटूथला आयईईई ८०२.१५.१(IEEE 802.15.1) मानक म्हणून देखील ओळखले…