राखालदास बंदोपाध्याय (Rakhaldas Bandopadhyay)

बंदोपाध्याय, राखालदास : (१२ एप्रिल १८८५ – ३० मे १९३०). बंगालमधील प्रख्यात पुरातत्त्ववेत्ते, इतिहासकार व ऐतिहासिक विषयांवर कादंबरीलेखन करणारे साहित्यिक. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेऱ्हमपूर येथे जन्म व प्राथमिक शिक्षण. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी…

शरद्विंदु बंदोपाध्याय (Shardwindu Bandopadhyay)

बंदोपाध्याय, शरद्विंदु : (३० मार्च १८९९–२२ सप्टेंबर १९७०). आधुनिक बंगाली कवी, रहस्यकथालेखक व पटकथाकार. बिहारमधील जौनपूर येथे जन्म. मोंघीर या जिल्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणास प्रारंभ. कलकत्त्याच्या विद्यासागर कॉलेजमधून बी. ए.…

रंगलाल बंदोपाध्याय (Ranglal Bandopadhyay)

बंदोपाध्याय, रंगलाल : (? डिसेंबर १८२७–१७मे १८८७). बंगाली कवी, निबंधलेखक व पत्रकार. वरद्वार जिल्ह्यातील बाकूलिया येथे जन्म व तेथेच प्राथमिक व शालेय शिक्षण. सहा वर्ष महाविद्यालयीन शिक्षण चिनसुरा (चुचूरा) येथील…

बिभूतिभूषण बंदोपाध्याय (Bibhutibhushan Bandyopadhyay )

बंदोपाध्याय, बिभूतिभूषण : (१२ सप्टेंबर १८९९–१ सप्टेंबर १९५०). जागतिक ख्यातीचे बंगाली कांदबरीकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील मुरारिपूर गावी जन्म. बनग्राम हायस्कूलमधून १९१४ साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व कलकत्त्याच्या रिपन…

ताराशंकर बंदोपाध्याय (Tarashankar  Bandyopadhyay)

बंदोपाध्याय, ताराशंकर : (२३ जुलै १८९८–१४ सप्टेंबर १९७१). बंगाली साहित्याच्या आधुनिक युगातील भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, श्रेष्ठ कांदबरीकार कथाकार. वीरभूम जिल्ह्यातील लाबपुर येथे जन्म व सुरूवातीचे शिक्षण. शांलात परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर…