आयझेंकचा व्यक्तिमत्त्वाचा सिद्धांत (Eysenck’s Theory of Personality)

हा व्यक्तिमत्त्व मानसशास्त्रातील एक गुणविशेष (trait) सिद्धांत आहे. हा सिद्धांत हान्स यूर्गन आयसेंक/आयझेंक (Hans Jürgen Eysenck, १९१६–१९९७) या जन्माने जर्मन असलेल्या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञांनी विकसित केला. त्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासाकरिता घटक विश्लेषण…