वनस्पतींचे नामकरण : काही उदाहरणे (Plant Nomenclature : More Examples)

वनस्पतींचे नामकरण : काही उदाहरणे

वनस्पतींना द्विपद नावे देण्याची प्रथा सर्वमान्य झाल्यानंतर नामकरणासाठी मोठ्या प्रमाणावर सूचना येऊ लागल्या. त्यात वनस्पतिशास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ अनेक नावे आली. त्याचप्रमाणे ...