दौलताबाद : मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ (Daulatabad)

दौलताबाद : मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ

पुरातन देवगिरी. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या वायव्येस सु. १३ किमी. अंतरावर वेरूळ रस्त्यावर हे स्थळ आहे. इतर डोंगररांगेपासून अलग ...