आर्किमिडीज यांची प्रमेये (Archimedes' theorems)

आर्किमिडीज यांची प्रमेये (Archimedes’ theorems)

आर्किमिडीज हे प्रसिद्ध ग्रीक गणिती व संशोधक होते. सिसिलीमधील सेरक्यूज येथे सुमारे इ.स.पू. 287 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी पदार्थविज्ञान, ...