फ्रँक्लिन विल्यम स्टाल ( Franklin William Stahl)

फ्रँक्लिन विल्यम स्टाल ( Franklin William Stahl)

स्टाल, फ्रँक्लिन विल्यम  (८ ऑक्टोबर १९२९). अमेरिकन रेण्वीय जीवशास्त्रज्ञ आणि आनुवंशिकीविज्ञ. स्टाल आणि मॅथ्यू स्टॅन्ले मेसेल्सनबरोबर ‘मेसेल्सन आणि स्टाल प्रयोगाद्वारे’ ...