झाकॉब फ्रांस्वा (Jacob François)

फ्रांस्वा, झाकॉब : (१७ जून, १९२० – १९ एप्रिल, २०१३). फ्रेंच जीववैज्ञानिक. पेशींमधील (कोशिकांमधील; cell) वितंचकांच्या पातळीचे लिप्यंतराने (ट्रान्सक्रिप्शन) नियंत्रण होते या शोधाबद्दल १९६५ सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयाचे…

कारमेन सांचेझ (Carmen Sanchez)

कारमेन सांचेझ : सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी ग्राम पॉझिटिव्ह जिवाणू, फाज (Phase) आणि त्यांच्यावरील ताण यांच्यावर काम केले. ओपेरॉन (OPERON) विषयाचा शोध आणि विषाणूंचे संश्लेषण याबाबतही त्या प्रसिद्ध आहेत. फ्रान्समध्ये झाक मॉनो…

जॉर्ज एमील पॅलेड (George Emil Palade)

पॅलेड, जॉर्ज एमील : (१९ नोव्हेंबर १९१२ – ७ ऑक्टोबर २००८). रूमानियात जन्मलेले अमेरिकन पेशी जीवशास्त्रज्ञ. त्यांनी ऊती तयार करण्याचे तंत्र आणि प्रगत केंद्रोत्सारक तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक…

रोझॅलीन सुसमान यॅलो (Rosalyn Sussman Yalow)

यॅलो, रोझॅलीन सुसमान : (१९ जुलै १९२१ — ३० मे २०११). अमेरिकन वैद्यकीय भौतिकीविज्ञ. त्यांनी प्रारण-प्रतिरक्षा-आमापन (रेडिओ इम्युनोअॅसे; Radio Immunoassy; RIA) हे तंत्रज्ञान विकासित केले. या तंत्रज्ञानामुळे रक्तातील संप्रेरकासारख्या गोष्टींचे…

Read more about the article जॉर्जेस जे.एफ. कोलर (Georges J. F. Kȍhler)
R

जॉर्जेस जे.एफ. कोलर (Georges J. F. Kȍhler)

कोलर, जॉर्जेस जे. एफ. : (१७ एप्रिल १९४६ – १ मार्च १९९५). जर्मन जीवशास्त्रज्ञ. त्यांना एक-कृतक प्रतिपिंड (Monoclonal Antibodies; mAb) बनविण्याचे तंत्र विकसित केल्यामुळे १९८४ सालातील शरिरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयातील…

कार्ल वोज (Carl Woese)

वोज, कार्ल : (१५ जुलै १९२८ – ३० डिसेंबर २०१२). अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि जैवभौतिकशास्त्रज्ञ. त्यांनी आर्किया (Archaea) या एक-पेशीय प्रोकॅरिओटीक (prokaryotic) जीवांच्या तिसऱ्या सृष्टीचा (Domain of life) शोध लावला. त्यांनी…

मलोन बुश होग्लंड (Mahlon Bush Hoagland)

होग्लंड, मलोन बुश  (५ ऑक्टोबर १९२़१ – १८ सप्टेंबर २००९). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ होग्लंड यांनी टी-आरएनएचा (t-RNA) शोध लावला. ते अनुवांशिक संकेताचा (कोडचा) भाषांतरकार आहे. त्यांनी टी-आरएनएचा (t-RNA) अभ्यास केला व…

डॉमिनीक स्टेहेलीन (Dominique Stehelin)

स्टेहेलीन, डॉमिनीक (४ सप्टेंबर १९४३). फ्रेंच जीवरसायनशास्त्रज्ञ. स्टेहेलीन, मायकेल बिशप, आणि हॅरल्ड एलियट व्हार्मस या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सॅन फ्रॅ‍न्सिस्को येथील  शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की, कर्कार्बुद (ऑन्कोजीन्स) हे सक्रिय झालेले…

मेरी लुईस स्टीफन्सन (Mary Louise Stephenson)

स्टीफन्सन, मेरी लुईस  ( १९२१ – २६सप्टेंबर, २००९). अमेरीकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. स्टीफन्सन यांनी पॉल  झॅमकनीक आणि मलोन बुश होग्लंड यांच्या सहकार्यांनी प्रयोगाद्वारे असे दाखवून दिले की, प्रथिनांच्या संश्लेषणाकरिता एटीपी (ATP; ॲडेनोसीन…

सर एडविन मेल्लोर सदर्न (Sir Edwin Mellor Southern)

सदर्न, सर एडविन मेल्लोर  ( ७ जून, १९३८). इंग्लिश रेणवीय जीवशास्त्रज्ञ. ते लास्कर  पारितोषिक  विजेते  आहेत. निवृत्तीनंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी महाविद्यालयाचे अधिछात्र (फेलो) आहेत.…

ॲलेक आयझॅक (Alick IIsaac)

आयझॅक, ॲलेक  (१७ जुलै १९२१ – २६ जानेवारी १९६७). ब्रिटिश (स्कॉटिश) विषाणुशास्त्रज्ञ. आयझॅक यांनी झां लिंडनमन या स्वीस शास्त्रज्ञांसोबत इंटरफेरॉनचा (म्हणजे नैसर्गिक रित्या विषाणूंविरुद्ध लढणाऱ्या तत्वाचा घटकाचा) शोध लावला (१९५७).…

फ्रँक्लिन विल्यम स्टाल ( Franklin William Stahl)

स्टाल, फ्रँक्लिन विल्यम  (८ ऑक्टोबर १९२९). अमेरिकन रेण्वीय जीवशास्त्रज्ञ आणि आनुवंशिकीविज्ञ. स्टाल आणि मॅथ्यू स्टॅन्ले मेसेल्सनबरोबर ‘मेसेल्सन आणि स्टाल प्रयोगाद्वारे’ डेन्सिटी ग्रेडियंट सेन्ट्रीफ्यूगेशनचे तंत्रज्ञान विकसित करून डीएनएचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाचे) विभाजन…

आर्थर बी. पार्डी ( Arthur B Pardee)

पार्डी, आर्थर बी. (१३ जुलै १९२१). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. पेशीचक्राच्या G1 प्रावस्थामध्ये मिळणाऱ्या निर्बंध बिंदूचा शोध, पाझामॉ प्रयोग आणि गाठींची वाढ व त्याचे नियंत्रण यासंबंधी कार्य. पार्डी यांचा जन्म शिकागो, इलिनॉय…

झां दॉसे ( Jean Dausset)

दॉसे, झां  (१९ ऑक्टोबर १९१६ – ६ जून २००९). फ्रेंच रक्तशास्त्रज्ञ/रुधिरशास्त्रज्ञ (हीमॅटोलॉजिस्ट) आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ (इम्युनोजलॉजिस्ट). दॉसे यांना १९८० सालचा वैद्यक वा शरीरक्रियाशास्त्राचा नोबेल पुरस्कार  बारूज बेनासेराफ आणि जॉर्ज डेव्हिस स्नेल…

आर्थर कोर्नबर्ग (Arthur Kornberg)

कोर्नबर्ग, आर्थर  (३ मार्च १९१८ – २६ ऑक्टोबर २००७). अमेरिकन वैद्यक आणि जीवरसायनशास्त्रज्ञ. परीक्षा नलिकेत डीएनए संश्लेषण केल्याबद्दल १९५९ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाशास्र या विषयाचे नोबेल पारितोषिकसेव्हेरो ओचोआ या शास्त्रज्ञांसमवेत…