जॉन विल्यम स्ट्रट रॅली (John William Strutt, 3rd Baron Rayleigh of Terling Place)

जॉन विल्यम स्ट्रट रॅली

रॅली, जॉन विल्यम स्ट्रट (१२ नोव्हेंबर १८४२  ३० जून १९१९). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. आर्‌गॉन या अक्रिय वायूच्या यशस्वी विलगीकरणाकरिता त्यांना सर ...