जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे (Removal of Iron and manganese from Water)

जलशुद्धीकरण : पाण्यातील लोह आणि मँगॅनीज काढणे

भूगर्भातील पाण्यामध्ये जमिनीतील खनिजे ही लोह आणि मँगॅनीज यांची ऑक्साइड, सल्फाइड, कार्बोनेट आणि सिलिकेट ह्यांच्या विरघळलेल्या व अशुद्ध स्वरूपांत सापडतात ...