बकाणा निंब (Bead tree)

बकाणा निंब

बकाणा निंब हा वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिया ॲझॅडिराक आहे. कडू लिंब हा वृक्षदेखील याच कुलातील आहे ...