दत्रंग (Chamror)

दत्रंग हा पानझडी वृक्ष बोरॅजिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव एहरेशिया लेविस आहे. भोकर ही वनस्पतीही याच कुलातील आहे. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, म्यानमार, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलिया इ. देशांत हा वृक्ष…

टोकफळ (Pink cedar)

टोकफळ हा महावृक्ष फॅबेसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव अ‍ॅक्रोकार्पस फ्रॉक्झिनीफोलियस आहे. चिंच, गुलमोहर इत्यादी वनस्पतीदेखील या कुलामध्ये मोडतात. शेंगा फांद्यांच्या टोकाकडे येतात आणि त्या टोकदार असतात म्हणून कदाचित टोकफळ…

टेटू (Indian trumpet tree)

टेटू हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑरोझायलम इंडिकम आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि चीनमधील असून भूतान, श्रीलंका आणि फिलिपीन्समध्येही दिसून येतो. पाडळ, निळा मोहोर या…

नाणा (Ben teak)

नाणा हा वृक्ष लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगर्स्टोमिया मायक्रोकार्पा आहे. लॅगर्स्टोमिया लँसेओलॅटा अशा शास्त्रीय नावानेही हा ओळखला जातो. तामण व मेंदी या वनस्पती याच कुलातील आहेत. भारतात मुख्यत:…

नेपती (Bare caper)

एक लहानसे झुडूप किंवा वृक्ष. नेपती ही वनस्पती कॅपॅरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅपॅरिस डेसिड्युआ आहे. तिला कर्डा किंवा करीर अशीही नावे आहेत. आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाच्या शुष्क प्रदेशांत…

टेमरू (Malabar ebony)
टेमरूची पाने व फळे

टेमरू (Malabar ebony)

टेमरू हा एबेनेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पिरॉस मलबारिका आहे. टेंबुर्णी, तेंडू या वनस्पतीदेखील या कुलात समाविष्ट आहेत. हा सदाहरितवृक्ष मूळचा भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियातील आहे. त्याला…

धामणी (Dhaman tree)

धामणी हा माल्व्हेसी कुलातील एक वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव ग्रेविया टिलीफोलिया आहे. ताग, कापूस व कोको या वनस्पतीदेखील याच कुलातील आहेत. या मोठ्या आकारमानाच्या वृक्षाचा प्रसार भारत, नेपाळ, श्रीलंका…

चाफा (Champaka)

‘चाफा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सदाहरित वनस्पती वेगवेगळ्या कुलांतील असून त्यांपैकी काही एकदलिकित तर काही व्दिदलिकित आहेत. या वनस्पतींना विविध रंगांची फुले येतात आणि या फुलांना स्वत:चा खास सुगंध असतो.…

मंजिष्ठ (Indian madder)

मंजिष्ठ ही वनस्पती रुबिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुबिया कॉर्डिफोलिया आहे. कॉफी वनस्पतीही रुबिएसी कुलातील आहे. मंजिष्ठ ही बहुवर्षायू वेल सर्व उष्ण प्रदेशांत वाढणारी असून भारतात ती दाट वनांत…

मोह (Mahua)

मोह हा वृक्ष सॅपोटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मधुका लाँगिफोलिया आहे. बकुळ व चिकू हे वृक्षदेखील सॅपोटेसी कुलातील आहेत. मोह वृक्ष मूळचा भारतातील आहे. निलगिरी पर्वतापासून हिमालयाच्या शिवालिक रांगांपर्यंतच्या…

बचनाग (Aconite)

रॅनन्क्युलेसी कुलातील ॲकोनिटम प्रजातीमधील दोन जाती भारतात बचनाग या नावाने ओळखल्या जातात. काळे तीळ, रानजाई व घाट लार्कस्पर या वनस्पतीही रॅनन्क्युलेसी कुलातील आहेत. ॲकोनिटम प्रजातीतील वनस्पती यूरोप आणि अमेरिकेतील थंड…

लाख वनस्पती (Grass pea)

लाख वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॅथिरस सॅटिव्हस आहे. ही नाजूक वेल मूळची दक्षिण यूरोप आणि पश्‍चिम आशिया येथील असून ती भारत, इराण, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या…

रबर वृक्ष ( Rubber tree)

एक चिकाळ वनस्पती. रबर वृक्ष यूफोर्बिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हेविया ब्राझीलिएन्सिस आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या चिकासारख्या पदार्थालाही रबर म्हणतात. एरंड ही वनस्पतीही यूफोर्बिएसी कुलातील आहे. रबर वृक्ष मूळचा…

रातराणी (Night queen)

सुगंधी फुले येणारे एक झुडूप. रातराणी ही बहुवर्षायू वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम नॉक्टर्नम आहे. बटाटा व मिरची या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. रातराणी मूळची दक्षिण अमेरिकेच्या…

रामफळ (Bullock’s heart)

रामफळ या पानझडी वृक्षाचा समावेश ॲनोनेसी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनोना रेटिक्युलॅटा आहे. सीताफळ व हिरवा चाफा या वनस्पतीही ॲनोनेसी कुलातील आहेत. रामफळ हा वृक्ष मूळचा वेस्ट इंडीजमधील…