रेषीय कार्यक्रमण (Linear Programming)

रेषीय कार्यक्रमण

रेषीय कार्यक्रमणामध्ये गुंतागुंतीच्या संबंधाची रेषीय फलनाद्वारे काळजीपूर्वक मांडणी करून इष्टतम बिंदूंची निवड केली जाते. प्रत्यक्षात फारच गुंतागुंतीच्या संबंधाला रेषीय स्वरूप ...