वि‌द्युत शक्ती प्रकल्पाचे विद्युत दाब नियंत्रण (Voltage control of electrical power system)

वि‌द्युत शक्ती प्रकल्पाचे विद्युत दाब नियंत्रण

विद्युत् ऊर्जा ही रोहित्रे व तारांचे जाळे इत्यादी घटकांमार्फत ग्राहकांना पुरविली जाते. सर्वच ग्राहकांची अशी अपेक्षा असते की, त्यांना मिळणाऱ्या ...