विद्युत शक्तिचलित वाहने (Electrical vehicles)
विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांचे प्रामुख्याने विद्युत वाहन आणि संकरित (hybrid) विद्युत वाहन असे दोन प्रकार आहेत. अ) विद्युत वाहन : पार्श्वभूमी : टॉमस डाव्हेनपोअर्ट (Thomas Davenport) यांनी १८३४ मध्ये बॅटरीवर…