भूकंपरोधक इमारतींची गुणवत्ता (Quality of earthquake resistant buildings)

भूकंपरोधक इमारतींची गुणवत्ता

भूकंप मार्गदर्शक सूचना ३२ भूकंपादरम्यान इमारतींच्या सुरक्षिततेसाठी त्यांची गुणवत्ता अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामादरम्यान प्रत्येक बाबीच्या गुणनियंत्रणाकडे अतिशय ...