अध्यास (Adhyasa)

अध्यास

अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आदिशंकराचार्यांनी ‘बादरायणा’च्या ‘ब्रह्मसूत्रां’वरील भाष्याच्या सुरुवातीस ‘अध्यास’ या संकल्पनेचे विस्तृत विवरण केले आहे. ‘ब्रह्म हेच एकमेव ...