नेवार बौध्द धर्म (Newar Buddhism)
वज्रयान पंथाची एक शाखा. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात प्राचीन काळापासून (इ.स.पू.सु. सहावे शतक) राहणाऱ्या इंडो-मंगोलियन वंशाच्या लोकांना ‘नेवार’ असे म्हणतात. नेवार या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल विविध मतमतांतरे आहेत. काही तज्ज्ञ नेपाळ या…