ज्युडिथ बटलर (Judith Butler)

ज्युडिथ बटलर

बटलर, ज्युडिथ, (Butler, Judith) : (२ फेब्रुवारी १९५६.). अमेरिकन सिद्धांतवादी आणि तत्त्वज्ञानाच्या एक अभ्यासक. बटलर यांचा जन्म अमेरिकेतील क्लीव्हलँड शहर, ...