निरीक्षण पद्धत (Observation Method)

निरीक्षण या तंत्राला वैज्ञानिक अथवा शास्त्रीय पद्धती म्हटले जाते. निरीक्षण केवळ वैज्ञानिक संशोधनाचा महत्त्वाचा मूलाधार नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाला समजून घेण्यासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. नैसर्गिक शास्त्र, भौतिक शास्त्र…

स्त्रीत्व (Femininity)

सामान्यत: स्त्रिया आणि मुलींशी संबंधित असलेले गुणधर्म, आचरण, विविध भूमिकांचा समूह म्हणजे स्त्रीत्व. यामध्ये स्त्रियांनी काय करावे?  कसे वागावे?  कसे बोलावे?  कसे दिसावे? त्यांच्यासाठी काय उपयुक्त आहे? इत्यादींबाबतचे समाजनियम सामाजिकीकरणाच्या…

लैंगिक छळ (Sexual Harassment)

लैंगिक छळ हा स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केलेली लैंगिक मागणी, शारीरिक, शाब्दिक अथवा अशाब्दिक कृतींशी संबंधित आहे. लैंगिक छळामध्ये एक अथवा एकापेक्षा जास्त अस्वागतार्ह कृतींचा समावेश असू शकतो. लैंगिक छळ ही संकल्पना…