अमोनिया आणि वनस्पती (Ammonia and Plants)

अमोनिया आणि वनस्पती

शहरी वातावरणात अमोनिया (दशकोटी भागात २० भाग) असणे स्वाभाविक आहे. या वायूची हवेतील तीव्रता वाढल्यास त्याचा तिखट वास लगेच जाणवतो ...