वायुप्रदूषण आणि वनस्पती (Air pollution and Plants)
उद्योगधंदे, नागरीकरण आणि वाहतूक इत्यादी कारणांनी वातावरणात अनेक वायुप्रदूषके फेकली जातात. ही प्रदूषके त्यांच्या वजनानुसार काही काळ हवेत तरंग राहतात. तरंगत असताना वनस्पतींच्या सान्निध्यात आल्यास पानांवरील रंध्रांतून वनस्पतींमध्ये शिरतात आणि…