आंतरभाषा (Interlanguage)

आंतरभाषा

‘आंतरभाषा’ म्हणजे द्वितीय भाषा किंवा नंतरची कितवीही लक्ष्यभाषा शिकत असताना, तिच्या काही अभिव्यक्तींच्या आधारे व्यक्तीने मनात तयार केलेली मर्यादित भाषिक ...