कट्टाबोली (Slang)

कट्टाबोली : युवावर्गाच्या भाषाव्यवहारातील भाषारुपासाठीची संज्ञा. समाजभाषाविज्ञानामध्ये सामाजिक घटकांमुळे निर्माण होणारी भाषिक विविधता हे अभ्यासाचे एक महत्वाचे क्षेत्र आहे. कोणत्याही भाषाव्यवहाराचे स्वरूप त्यातील सहभागी व्यक्तींचे परस्परसंबंध, त्यांची सामाजिक स्थाने, संभाषणाचा…