भूकंप आणि वास्तूशास्त्रीय वैशिष्ट्ये (Earthquakes & Architectural Features)

भूकंप आणि वास्तूशास्त्रीय वैशिष्ट्ये

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ६ इमारतींच्या वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांचे महत्त्व : भूकंपादरम्यान इमारतींची वर्तणूक प्रामुख्याने भूकंपीय बल जमिनीपर्यंत कशा रीतीने वाहून ...