ईश्वरीय न्याय (Divine Justice / Adil)

ईश्वरीय न्याय

इस्लाम धर्मातील एक संकल्पना. अल्लाहच्या तीन गुणधर्मांपैकी रबुबियात (दैवी संगोपन) आणि करुणा या गुणधर्मांनंतर अदालत किंवा न्याय या गुणधर्माचा क्रमांक ...