ॲनेट फोन जुआन (Annette Von Jouanne)

ॲनेट फोन जुआन

जुआन, ॲनेट व्हॅन : ( जून १९६९). अमेरिकन ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील नामांकित अभियंता. लाटांपासून ऊर्जानिर्मिती करणे या झपाट्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रातील त्या अग्रणी ...