अध्ययन (Learning)

अध्ययन

ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्ञान व अनुभवांचे संपादन केले जाते आणि सुयोग्य वर्तन, विविध कौशल्ये, अभिवृत्ती व मूल्ये यांचा विकास साधला ...