काळ्या बिडाच्या बाबतीत कास्टिंगमधील विविध भागांची जाडी ही त्याच्या अंतिम गुणधर्मावर परिणाम करीत (Section Sensitivity) असते. काळ्या बिडाचे अंतिम गुणधर्म ...
वाळूचे मिश्रण कठीण होण्यासाठी कवच पद्धतीत उष्णतेची आवश्यकता असते. शीत पेटी पद्धतीत ही क्रिया नेहमीच्या तापमानास घडून येते. म्हणून या ...