काळे बीड (Gray Cast Iron)

अभियांत्रिकी व इतर विविध उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या ओतकामामध्ये (Casting) बिडाच्या ओतकामाचा मोठा वाटा आहे. डिझेल एंजिन, साखर उद्योग, ऑटोमोबाईल, मशीन टूल्स, रासायनिक उद्योग, पंप आदी उद्योगांच्या क्षेत्रांत बिडाचे ओतकाम वापरले जातात, कारण हा धातू अनेक…

दृढ ग्रॅफाइट लोखंड (Compacted Graphite Iron)

दृढ ग्रॅफाइट लोखंडमधील ग्रॅफाइटचा आकार अळीसारखा असतो (Vericular - Wormlike) म्हणून त्याला व्हर्मीक्युलर लोखंड (Vermicular Iron) असे देखील म्हणतात. काळे बिडाची उष्णतावहन क्षमता, आघात शोषून घेण्याची क्षमता, मशिनिंग सुलभता ही…

ऑसटेंपर्ड तन्य ओतीव लोखंड (Austempered Ductile Iron)

जगभर ओतल्या जाणाऱ्या धातूंमध्ये बिडाचा (Gray Cast Iron) वाटा मोठा आहे. ओतकामाची सुलभता, मशिनिंगची सुलभता, कंपने शोषून घेण्याची क्षमता इत्यादी त्याची कारणे आहेत. परंतु  बिडाच्या काही अंगभूत मर्यादा आहेत. पोलादाशी तुलना करता कमी…

प्रमूख मूलतत्त्वे आणि त्यांचा बिडावर होणारा परिणाम (Effects of Elements on Gray Cast Iron)

क्रोमियमचा बिडावर होणार परिणाम मूळ धातूच्या अंतर्गत रचनेवर अवलंबून आहे. मूळच्या रचनेत फेराइट असेल तर क्रोमियमचा परिणाम पर्लाइट तयार होण्यात होतो. मूळ रचनेत पर्लाइट जवळजवळ नसेल तर क्रोमियम घातल्यावर कार्बाइड…

नाय-रेझिस्ट (Ni-Resist)

बिडामध्ये निकेल मिसळून केलेल्या वेगवेगळ्या मिश्रधातूंचे हे एक कुटुंब आहे. नाय-रेझिस्ट बनविताना बिडामध्ये मुख्यतः निकेल मिसळले जाते. काही मिश्रधातूंच्या बाबतीत निकेलसोबत तांबे, क्रोमियम इत्यादींचा वापर केला जातो. या मिश्रधातूमधील कार्बन…

नाय – हार्ड (Ni – hard)

पांढऱ्या बिडात निकेल व क्रोमियम मिसळून तयार होणाऱ्या मिश्रधातूंचा हा एक समूह आहे. नाय-हार्ड हे त्याचे व्यापारी नाव आहे. याच्या अंतर्गत रचनेत मुक्त स्वरूपातला कार्बन नसतो. सर्व कार्बन जखडलेल्या स्वरूपात…