सार्वजनिक आणि एकत्रित सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे  (Common and Combined Wastewater treatment plant)

सार्वजनिक आणि एकत्रित सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे  

औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कारखान्यांचे सांडपाणी गोळा करणे, त्याचे शुद्धीकरण करणे आणि ते पर्यावरणामध्ये सोडणे ह्या कामासाठी सामायिक शुद्धीकरण केंद्राचा उपयोग ...