किरणोत्सर्ग : ऱ्हासाचे नियम
किरणोत्सर्गी ऱ्हासात अणुकेंद्रकाचा निरनिराळ्या पद्धतींनी ऱ्हास होतो. उदा., अल्फा ऱ्हासात ( decay; alpha decay) अणुकेंद्रकातून हीलियम () अणूचे अणुकेंद्रक उत्सर्जित ...
किरणोत्सर्ग : ऱ्हासाच्या शृंखला
निसर्गात आढळणाऱ्या किरणोत्सर्गी पदार्थांचा ऱ्हास झाल्यावर निर्माण झालेली जन्य अणुकेंद्रके (Daughter nuclei) बहुतांशी किरणोत्सर्गी असतात. किंबहुना अशा अणुकेंद्रकांची शृंखलाच असते ...