ओटो हान (Otto Hahn)

ओटो हान

हान, ओटो :  (८ मार्च १८७९–२८ जुलै १९६८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अणुकेंद्रकाचे विखंडन या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक ...