लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट (Lefkowitz, Joseph Robert)

लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट : ( १५ एप्रिल, १९४३ ) लेफ्कोवित्झ यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे वंशज पोलंडमधून एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. ते प्राथमिक शाळेत असताना वैद्यकशास्त्रातील…

कोबिल्का, ब्रायन के. ( Kobilka, Brian K. )

कोबिल्का, ब्रायन के. : ( ३० मे, १९५५ ) कोबिल्का यांचा जन्म मिनेसोटा राज्यातील लिटल फॉल्स नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांनी येल विद्यापीठातून वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण मिळवल्यानंतर बार्नेस हॉस्पिटलमध्ये त्यांचे…

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ (Marcus, Arthur Rudolph)

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ : ( २१ जुलै १९२३ ) रुडॉल्फ मार्कुस यांना लहानपणापासून गणिताची आवड होती, परंतु मॅकगिल विद्यापीठात गेल्यावर रसायनशास्त्रातील त्यांची रुची वाढू लागली. कार्ल ए. विंकलर यांच्या मार्गदर्शनाखाली…

स्टॅनफर्ड मुर (Stanford Moore)

मुर, स्टॅनफर्ड : (४ सप्टेंबर १९१३ — २३ ऑगस्ट १९८२). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणवीय संरचनेविषयी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल १९७२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मुर व विल्यम हॉवर्ड स्टाइन (William Howard Stein)…

आयन (Ion)

अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन हे धन विद्युत भारित तर अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे ऋण विद्युत भारित असतात. कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते, म्हणून अणूवर कोणत्याही प्रकारचा विद्युत…

Read more about the article ओटो हान (Otto Hahn)
( ८ मार्च १८७९ – २८ जुलै १९६८).

ओटो हान (Otto Hahn)

हान, ओटो :  (८ मार्च १८७९–२८ जुलै १९६८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अणुकेंद्रकाचे विखंडन या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी किरणोत्सार आणि किरणोत्सारी रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन केले.…

स्वांटे ऑगस्ट अर्‍हेनियस (Svante August Arrhenius)

अर्‍हेनियस, स्वांटे ऑगस्ट (१९ फेब्रुवारी १८५९ – २ ऑक्टोबर १९२७). स्वीडिश भौतिकीविज्ञान रसायनशास्त्रज्ञ. आधुनिक रसायनशास्त्राचे एक आद्य संस्थापक व रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे विजेते (१९०३) असून नोबेल पुरस्कार मिळविणारे ते पहिले…