क्रिसोबेरील (Chrysoberyl)

क्रिसोबेरील

बेरिलियम-ॲल्युमिनियम ऑक्साइड गटातील खनिज. याच्या काही जातींमधील अलेक्झांड्राइट (रंग बदलणारा प्रकार) व कॅट्स आय (डोळ्याच्या आकारासारखा) विशेष प्रसिद्ध. ग्रीक शब्द ‘क्रिसोबेरील’ ...