गुलाबी रंगाचे हिरे (Pink Diamond)

रंगीत हिऱ्यांमध्ये गुलाबी हिऱ्यांचे सौंदर्य उच्चस्थानी आहे. हे दुर्मिळ असून संग्रहकांमध्ये लोकप्रिय आहेत. पूर्वी भारत गुलाबी हिऱ्यांच्या निर्मितीत अग्रेसर मानला जात होता. सर्वांत विशाल व प्रसिद्ध गुलाबी हिरा – दर्या-ए-नूर…

हिरव्या रंगाचे हिरे (Green Diamond)

पारदर्शक रंगहीन हिरे सर्वांत मूल्यवान असतात, परंतु त्याचबरोबर विविध रंगाच्या हिऱ्यांचेसुद्धा आपणास आकर्षण असते. अशा विविध रंगातील सर्वोत्तम हिरा म्हणजेच हिरव्या रंगाचा हिरा. पोलंडचा राजा स्टॅनिस्लॉ ऑगस्ट (१७२१) याच्या ड्रेझ्डेन पॅलेसमधील…

निळ्या रंगाचे हिरे (Blue Diamond)

जगातील सर्वांत मूल्यवान हिरा – होप. तो निळ्या रंगामुळे प्रसिद्ध आहे. फ्रेंच व्यापारी झां बातीस्त ताव्हेर्न्ये (Jean Baptiste Tavernier) यांच्या मते होप डायमंडची उत्पत्ती १७ व्या शतकात आंध्र प्रदेशातील कोल्लूर या…

हिरा (Diamond)

हिऱ्याला सुंदरता (Beauty), दुर्मिळता (Rarity) व टिकाऊपणा (Durability) या तीन वैशिट्यांमुळे महत्त्व आहे. हिरा पूर्णपणे कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेला असून ज्ञात असलेल्या नैसर्गिक पदार्थांपैकी सर्वांत कठीण (काठिण्य 10) पदार्थ आहे. सौंदर्य…