खडी गंमत (Khadi Gammat)

खडी गंमत

पूर्व विदर्भाच्या झाडीबोली भागातील लोकरंजनाचा प्रकार . ‘गाथासप्तशतीया ग्रंथात ‘खडीगंमत’ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करुन पुरुष लुगडी नेसून ...