श्री मौनी विद्यापीठ (Shree Mouni Vidyapeeth)

श्री मौनी विद्यापीठ

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी (ता. भुदरगड) येथील एक विद्यापीठवजा शिक्षणसंस्था. ही संस्था इ. स. १९४६ मध्ये ‘मौनी विद्यामंदीर’ या नावाने ...