एम्पेडोक्लीझ (Empedocles)

एम्पेडोक्लीझ

एम्पेडोक्लीझ : (इ.स.पू. सु. ४९०—४३०). ग्रीक तत्त्ववेत्ता, कवी, धार्मिक गुरू आणि शरीरविज्ञानशास्त्रज्ञ. सॉक्रेटिस पूर्वीच्या तत्त्ववेत्त्यांमध्ये त्यांचे स्थान अत्युच्च मानले जाते ...