लुई ब्रेल (Louis Braille)

ब्रेल, लुई : (४ जून, १८०९ ते ६ जानेवारी, १८५२) लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्समध्ये पॅरिस शहराच्या पूर्वेस असलेल्या कूप्व्रे या गावी झाला. लुईच्या वडिलांकडे चामड्याच्या व्यवसायाला लागणाऱ्या हत्यारांची एक पेटी होती.…

फ्रान्सिस गाल्टन (Francis Galton)

गाल्टन, फ्रान्सिस : (१६ फेब्रुवारी, १८२२ - १७ जानेवारी, १९११) फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म मध्य इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम शहराजवळच्या, स्पारब्रूक गावी झाला. आधी घरी, नंतर शिक्षिकेच्या घरात चालणाऱ्या बालवाडीत आणि पुढे बर्मिंगहॅमच्या…

जीन हेन्री द्युनां (Jean Henry Dunant)

द्युनां, जीन हेन्री : (८ मे १८२८ - ३० ऑक्टोबर १९१०) जीन हेन्री द्युनां यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील  जिनिव्हा येथे झाला. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होतानाच द्युनां यांनी आपली सामाजिक कामाची…

वुलिमिरी रामलिंगस्वामी (Vulimiri Ramalingaswamy)

रामलिंगस्वामी, वुलिमिरी : ( ८ ऑगस्ट १९२१ - २८ मे २००१)रामलिंगस्वामी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील, श्रीकाकुलम येथे एका तेलुगु भाषिक कुटुंबात झाला. ते विशाखापट्टणममधून आंध्र विद्यापीठाची एम.बी.बी.एस आणि नंतर एम.डी. झाले.…

सतीश चंद्र माहेश्वरी (Satish Chandra Maheshwari)

माहेश्वरी, सतीश चंद्र : (४ ऑक्टोबर १९३३ - १२ जून २०१९ ) सतीश चंद्र माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानमधील  जयपूर येथे झाला. आग्रा, जयपूर, दिल्ली, सोलन, प्रयाग, ढाका, ढाक्याहून पुन्हा जयपूर आणि…

सुब्बाराव यल्लाप्रगडा (Subbarao Yellapragada)

यल्लाप्रगडा सुब्बाराव : (१२ जानेवारी १८९५ – ८ ऑगस्ट १९४८) यल्लाप्रगडा यांचा जन्म १२ जानेवारी १८९५ या दिवशी  ब्रिटिश राजवटीतील मद्रास प्रांतात, भीमावरम गावात झाला. सध्या हा भाग आंध्रप्रदेशातील, पश्चिम गोदावरी…

सिग्मंड फ्रॉईड (Sigmund Freud)

फ्रॉईड, सिग्मंड  : (६ मे १८५६ - २३ सप्टेंबर १९३९) ऑस्ट्रियन साम्राज्यातील मोरेव्हियातील फ्रायबर्ग गावात, सिग्मंड फ्रॉईड यांचा जन्म झाला. सिग्मंड यांचे प्राथमिक शिक्षण सलग एकाच ठिकाणी झाले नाही. सिग्मंड अभ्यासात…

पियर-पॉल ब्रोका (Pierre-Paul Broca)

ब्रोका पियर-पॉल : (२८ जून १८२४ - ९ जुलै १८८०) पियर-पॉल ब्रोका हे पॉल ब्रोका या संक्षिप्त नावाने अधिक  परिचित आहेत. त्यांचा जन्म फ्रान्समधील सेंट फॉय ला ग्रान्दे नगरात, बंदरासाठी प्रसिद्ध…

मॅक्लीन मॅक्कार्टी (Maclyn McCarty)

मॅक्कार्टी, मॅक्लीन : (९ जून १९११ - २ जानेवारी २००५) मॅक्लीन मॅक्कार्टी यांचा जन्म अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील साउथ बेंड येथे झाला. वडलांच्या नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी बदल्या होत असल्याने, मॅक्लीन यांचे प्राथमिक…

अर्न्स्ट हाइन्राइच हेकेल (Ernst Heinrich Haeckel)

हेकेल, अर्न्स्ट हाइन्राइच : (१६ फेब्रुवारी, १८३४ - ९ ऑगस्ट, १९१९) अर्न्स्ट हेकेल यांचा जन्म त्या काळच्या पॉट्सडॅम, प्रुशिया म्हणजे सध्याच्या उत्तर जर्मनीत झाला. त्यांना सागरी प्राणीशास्त्रात विशेष रुची होती.…

ऑटो केन्डलर (Kandler, Otto)

केन्डलर, ऑटो : (२३ ऑक्टोबर १९२० - २९ ऑगस्ट २०१७) ऑटो केंडलर यांचा जन्म जर्मनीतील डिगेन्डॉर्फ येथे झाला. भाज्या, फळे पिकवणे आणि विकण्याच्या घरच्या व्यवसायात मदत करताना त्यांना वनस्पतींच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या…

युस्टॅशियो बार्थोलोमिओ (Eustachio Bartolommeo)

बार्थोलोमिओ, युस्टॅशियो : (अंदाजे १५०३ - अंदाजे १५६८) बार्थोलोमिओ युस्टॅशियो यांचा जन्म इटलीतील सान सेव्हेरीनो नगरीत झाला. सुमारे इ.स. १३० ते २०० दरम्यान गेलन हे ग्रीक शरीररचनाशास्त्र तज्ज्ञ होऊन गेले. त्याकाळी…

वानेसा वूड्स (Vanesaa Woods)

वूड्स, वानेसा : (१९७७ - ) वानेसा वूड्स यांच्या बालपणी कुटुंबात वांशिक भेदामुळे तीव्र कलह होत असे. बालपणीच्या त्यांच्या आठवणी कडवट आहेत. त्यामुळे वानेसा त्यांच्या बालपणाबद्दल बोलत नाहीत. परिणामी त्यांच्या बालपणाबद्दल…

कस्टॅन्झो व्हेरोलिओ (Costanzo Varolio)

व्हेरोलिओ, कस्टॅन्झो : (१५४३ - १५७५) कस्टॅन्झो व्हेरोलिओ इटालीतील बोलोन्यामध्ये जन्मले. कस्टॅन्झो व्हेरोलिओ हे त्यांचे इटालियन नाव, 'काँस्टॅन्टियस व्हेरोलियस (Constantius Varolius) असे, लॅटीन धर्तीवरही प्रचलित आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विशेषतः लहानपणाबद्दल फारच…

ॲन्जेलो रूफिनी (Angelo Ruffini) 

रूफिनी, ॲन्जेलो:  (१७ जुलै १८६४ - ७ सप्टेंबर १९२९) ॲन्जेलो रूफिनी यांचा जन्म इटालीतील अर्केता देल त्रोन्तो राज्यातील प्रितरे येथे झाला. रूफिनी यांचे शालेय शिक्षण इटालीतील आस्कोली, पिसेनो येथे झाले. त्यांनी…