वनस्पतींमधील प्राथमिक आणि दुय्यम चयापचयिते (Primary & Secondary Metabolites in Plants)

वनस्पतींमधील प्राथमिक आणि दुय्यम चयापचयिते

प्राथमिक चयापचयिते : सर्व जैविक पेशीमध्ये कर्बोदके, प्रथिने, लिपिडे ही प्राथमिक चयापचयिते असतात. वनस्पतींमध्ये परिसरातून शोषलेले पाणी आणि कार्बन डाय ...