वनस्पतींमधील प्राथमिक आणि दुय्यम चयापचयिते (Primary & Secondary Metabolites in Plants)

प्राथमिक चयापचयिते : सर्व जैविक पेशीमध्ये कर्बोदके, प्रथिने, लिपिडे ही प्राथमिक चयापचयिते असतात. वनस्पतींमध्ये परिसरातून शोषलेले पाणी आणि कार्बन डाय - ऑक्साइड यांपासून प्रकाशसंश्लेषणाद्वारे कर्बोदके तयार करण्याची क्षमता असते. या…

मूलपरिवेश (Rhizosphere)

झाडांच्या मुळांशेजारील असलेल्या मातीच्या भागाला मूलपरिवेश म्हणतात. या भागातील मातीच्या जैव व रासायनिक घटकांवर मुळांचा प्रभाव असतो. बीज अंकुरून जेव्हा रोपटे वाढू लागते, तेव्हा मूलपरिवेशातील सूक्ष्मजीव आणि वाढणारे रोपटे यांच्यात…

अराबिडॉप्सीस थॅलियाना (Arabidopsis Thaliana)

अराबिडॉप्सीस थॅलियाना ही वनस्पती क्रुसिफेरी कुलातील आहे. बीज अंकुरल्यापासून ते पुढील बीजधारणेपर्यंत साधारणतः ६ -८ आठवडे जातात. या वनस्पतींचे रोप १०-४० सेंमी. उंच वाढते व त्याचा व्यास ५ सेंमी. पर्यंत असतो. सुरुवातीला…