अंदुकाश्म (Oolitic Limestone)

अंदुकाश्म

काही चुनखडक बुंदीच्या कळ्यांसारख्या गोलसर व सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. पाण्यातील माशांच्या अंड्यांच्या पुंजक्यासारखा त्यांचा देखावा असल्यामुळे अशा खडकांना अंदुकाश्म ...