यारॉस्लाव्ह सेफर्ट (Jaroslav Seifert)

यारॉस्लाव्ह सेफर्ट

सेफर्ट, यारॉस्लाव्ह : (२३ सप्टेंबर १९०१-१० जानेवारी १९८६). चेक कवी आणि पत्रकार. जन्म प्राग शहरी. १९५० पर्यंत त्याने पत्रकारी केली तथापि ...