विदिता वैद्य (Vidita Vaidya)

विदिता वैद्य

वैद्य, विदिता : (१९७१). भारतीय चेताशास्त्रज्ञ. त्यांच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र चेताविज्ञान आणि रेणवीय मनोविकृतीचिकित्सा हे आहेत. वैद्यकीय विषयासाठी त्यांना शांतीस्वरूप ...