अमतेरसू (Amaterasu)

अमतेरसू

एक काल्पनिक चित्र जपानी सूर्यदेवता. तिला जपानी संस्कृतीमध्ये ‘अमतेरसू ओमिकामी’ असे म्हणतात. ‘ओमिकामी’ हा शब्द तिच्या सर्वोच्च देवतेच्या स्थानाला दर्शवतो ...