बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र (Babcock and Wilcox Boiler)

बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र

आ. बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र : (१) कोळशाचे नरसाळे, (२) अखंड विस्तव जाळी (क्षेपक), (३) हवा पुरवठा कोठी, (४) राखोडे, ...