बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र (Babcock and Wilcox Boiler)

धूम-नलिका बाष्पित्र कमी दाबाची व कमी प्रमाणात वाफ तयार करतात. विद्युत शक्ति निर्माण करण्याकरिता किंवा तत्सम प्रकारच्या औद्योगिक कारणांकरिता उच्चदाबाची व अधिक प्रमाणात वाफ आवश्यक असते. यासाठी विशालकाय बाष्पित्रे असतात.…

सुलभ अनुलंब बाष्पित्र (Simple Vertical Boiler)

सुलभ अनुलंब बाष्पित्रास  दंडगोलाकृती अनुलंब कुपी असते. या कुपीत दंडगोलाकृती ज्‍वलनकोठी (firebox) असते. या ज्‍वलनकोठीच्या वरील बाजूस एक अनुलंब नलिका असते ज्याद्वारे बाष्पित्रांतील ज्वलनवायू उत्सर्जित केला जातो. पाण्याचे अभिसरण चांगले…

लोहयंत्र बाष्पित्र (Locomotive Boiler)

याला चलनशील किंवा गतिविशिष्ट बाष्पित्र असेही म्हणतात. वाहनांमधील वाफेच्या एंजिनाला चालविण्याकरिता लागणारी वाफ तयार करण्यासाठी या एंजिनाचा शोध लावण्यात आला. हे एक अग्नी-नलिका बाष्पित्र आहे. याचे मुख्यत्वे तीन भाग असतात.…